BOOK A BED

About Indu Girls Hostel

We are excited to introduce the latest addition to the girls hostel scene in Aurangabad - the hostel founded in 2023! Our hostel is designed to provide a safe and supportive living environment for Girls (students) pursuing their education or career in Aurangabad.

Located in a convenient and accessible area of the city, our hostel offers a range of well-appointed rooms, each designed to meet the unique needs of Girls (students). Our residents will have access to a shared kitchen, dining area, laundry facilities, and common rooms where they can socialize and relax. Our 24/7 staff is available to assist with any concerns or needs that may arise.

सुविधा

हॉस्टेलमधील सुविधा :

• प्रसन्न व सुसज्ज हवेशीर रूम, हॉल
• गादी, बेडशीट, उशी
• सर्व सामान ठेवण्यासाठी सुरक्षित लॉकर मोबाईल चार्जिंग सुविधा
• पिण्यासाठी थंड व प्युरी फाय केलेले शुद्ध पाणी
• आंघोळीसाठी गरम पाणी
• स्वच्छतागृह, बाथरुम, बेसीन, आरसा, डस्टबीन
• ट्युबलाईट व फॅनची व्यवस्था
• बॉटल व इतर साहित्य ठेवण्यासाठी जागा
• कपडे धुण्यासाठी व वाळविण्याची व्यवस्था

अभ्यासिका सुविधा : वेळ : सकाळी 7 ते रात्री 11

• हायस्पीड वाय-फाय
• न्यूज पेपर्स व मासिके
• पिण्यासाठी थंड व प्युरीफाय शुद्ध पाणी
• पूर्ण परिसर सीसीटीव्ही निगरानीखाली
• मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

मेस नाश्ता सुविधा :

• सकाळी : 7 ते 9

चहा, नाश्ता (नाश्तामध्ये दररोज वेगवेगळे पदार्थ)

• सायंकाळी : 4 ते 6 - चहा

मेस जेवण सुविधा (दोन वेळेस) :

सकाळी : 11 ते 2

• मेनू : दररोज दोन वेगवेगळ्या भाज्या (सुकी व रस्सा), वरण, भात, चपाती, लोणचे, कांदा, ठेचा इत्यादी

सायंकाळी : 7 ते 9

मेनू : एक भाजी, वरण, भात, चपाती, लोणचे, कांदा, ठेचा इत्यादी संध्याकाळच्या मेनूमध्ये कधीकधी बदल करून खिचडी, कढी, पराठे, धपाटे, थालीपीठ, सॉस आणखी काही वेगळे पदार्थ दिले जातात.

( महिन्यातून दोन वेळेस फिस्ट) पुरीभाजी, दालबाटी, गुलाब जामुन, शीरा, खीर आणि जिलेबी इत्यादी )

Students Testimonials

Media Gallery

Copyright © 2023 Indu Girls Hostel- All Rights Reserved, Designed & Developed by Invictus Web Solutions - Web Design Company